School Admission : वयाची 6 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही मुलाला पहिल्या इयत्तेत प्रवेश नाही
abp majha web team
Updated at:
23 Feb 2023 11:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवयाची ६ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही मुलाला पहिल्या इयत्तेत प्रवेश नाही... नव्या शैक्षणिक धोरणानुसार केंद्राचे सर्व राज्यांना आदेश, प्रवेशाचं वय समान ठेवण्यासाठी केंद्राचे प्रयत्न