अमृता नदीवर पूल नसल्याने गावकऱ्यांची परवड, मृतदेह उचलून नेण्याची वेळ
Continues below advertisement
मृतदेह खांद्यावर नेताचीही ही दृश्य आहेत गेवराई तालुक्यातल्या भोजगाव येथील अमृता नदी मधली..निकिता संत या अठरा वर्षाच्या मुलीने सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उमापूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात येत होता मात्र गावातील नदी वरून जाण्यासाठी पूल नसल्यानं नातेवाईकांना चक्क हा मृतदेह आपल्या खांद्यावर घेऊन जावा लागलाय..
Continues below advertisement