Shahajibapu Pati on Thackeray : कुणाही पोराने अशी भाषा वापरु नये- आदित्य ठाकरेंवर शहाजीबापूंची टीका
abp majha web team
Updated at:
01 Aug 2022 06:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरी भाषा फक्त शिवसेनाप्रमुखांनाच शोभते-शहाजीबापू. कुणाही पोराने अशी भाषा वापरु नये. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेवर शहाजीबापूंची टीका