Sharad Pawar On Mohan Bhagwat : 'माफी नको, कृती हवी- शरद पवारांची भावगतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
Continues below advertisement
आपल्या पूर्वजांनी मोठ्या वर्गावर अत्याचार केले आणि त्याचं पापक्षालन करायला हवं या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलीय. सामाजिक अस्पृश्यतेबाबत जबाबदार वर्गाला जाणीव झालीय याचं समाधान आहे, असं पवार म्हणाले. पण व्यवहारात ही भूमिका घेणं महत्त्वाचं आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पाहुयात पवार काय म्हणाले..
Continues below advertisement
Tags :
Sharad Pawar Mohan Bhagwat Statement Reaction Transactions Ancestors Atrocities Atonement Sarsanghchalak Social Untouchables Responsible Class Consciousness