Nashik NMC In Action : कब्रस्तानाच्या जमिनीवरची दुकानं हटवली, अतिक्रमणांवर हातोडा
Continues below advertisement
नाशिकच्या कब्रस्तानाच्या जमिनीवरची दुकानं हटवली. कडक पोलीस बंदोबस्तात मनपानंही कारवाई केली आहे. नाशिकच्या शालिमार भागात मनपाची कारवाई सुरू आहे. प्रशासनाकडून अतिक्रमण हटवायला सुरूवात झालीय. कडक पोलीस बंदोबस्तात मनपानं कारवाई केली आहे.
Continues below advertisement