Nitesh Rane : राऊत पवार गटात जाऊन राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार - नितेश राणे

Continues below advertisement

Nitesh Rane : राऊत पवार गटात जाऊन राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार - नितेश राणे 'जो स्वतःच्या वॉर्डमध्ये 'उबाठा'चा नगरसेवक निवडून आणू शकला नाही; तो लोकसभेची भाषा करतोय' नितेश राणे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर रत्नागिरी सिंधूदुर्गमध्ये यावं, नितेश राणेंचं राऊतांना आव्हान ईशान्य मुंबई ही राष्ट्रवादीची जागा, त्यामुळे राऊत पवारांच्या गटात जाऊन निवडणूक लढवणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram