Nitin Raut : काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक बदल होतील : नितीन राऊत
Continues below advertisement
Nitin Raut : काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक बदल होतील : नितीन राऊत
काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी महाविकासआघाडी आणि काँग्रेसला घरचा आहेर दिलाय..
लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरुन वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या, राजकीय स्थितीकडे मात्र दुर्लक्ष केलं
संघटनात्मक बांधणी आणि विधानसभा निवडणूकीकडे आम्ही दुर्लक्ष केलं अशी स्पष्ट कबुली
काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी दिली आहे..तर काँग्रेसमध्ये लवकरच हायकमांडकडून संघटनात्मक बदल केले जातील अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिलीये..
Continues below advertisement