Nitin Raut Exclusive : ही निवडणूक मी लढवली असती आणि जिंकूनही दाखवली असती : नितीन राऊत
abp majha web team
Updated at:
03 Apr 2024 10:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNitin Raut Exclusive : ही निवडणूक मी लढवली असती आणि जिंकूनही दाखवली असती : नितीन राऊत
'मला नागपुरातून संधी दिली असती तर मी नक्की निवडणूक लढवली असती' ... 'ही निवडणूक मी लढवली असती आणि जिंकूनही दाखवली असती' ... नितीन विरुद्ध नितीन अशी निवडणूक झाली असती- नितीन राऊत ... काँग्रेस नेते नितीन राऊत यांची प्रतिक्रिया