Nitin Gadkari Tweet : नितीन गडकरींकडून Virar-Vadodara टप्प्यातील महामार्गाचा फोटो ट्विट : ABP Majha
abp majha web team
Updated at:
23 Jan 2023 11:25 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींकडून विरार-वडोदरा टप्प्यातील महामार्गाचा फोटो ट्विट.. 'प्रगतीचा महामार्ग; हे विलोभनीय दृश्य परदेशातील नव्हे हिंदुस्थानातील आहे. महामार्गाचे फोटो केले शेअर..