Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरींना आलेल्या धमकी प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं
abp majha web team
Updated at:
22 Mar 2023 01:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNitin Gadkari Threat Case : नितीन गडकरींना आलेल्या धमकी प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं
गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी दिल्याच्या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले?? धमकी प्रकरणात बेळगावसह मंगलोर कनेक्शन?? पोलिसांनी एबीपी ला दिलेल्या exclusive माहितीप्रमाणे मंगलोर मधील रजिया नावाच्या त्या तरुणीला गडकरी यांच्या कार्यालयाला धमकी देण्यापूर्वी आम्ही तुझे नंबर एका कामासाठी देत जात असल्याचे फोन करून सांगितले गेले होते. असे सांगणाऱ्याने त्याचे नाव जयेश पुजारी असेच सांगितले होते.