Nitin Gadkari Speech Beed : भारतात पाण्याची कमी नाही, पाणी नियोजनाची कमी आहे - गडकरी
Nitin Gadkari Speech Beed : भारतात पाण्याची कमी नाही, पाणी नियोजनाची कमी आहे - गडकरी
या विभागात आठ ते दहा हजार कोटीची कामे केली आहेत.... येरोळ रोड ते गुलबर्गा हा ही रस्ता मी मंजूर करून देत आहे ... या भागात संभाजी पाटील निलंगेकर यांनी ग्रामीण भागातील विकासासाठी सातत्याने काम केले आहे.... महात्मा बसवेश्वर पुतळा प्रकरणी आम्ही मार्ग काढला.. लातूर जिल्ह्याचे सगळी कामे झाली आहेत... अमेरिका धनवान आहे म्हणून अमेरिका तील रस्ते चांगले झाले नाहीत तर रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत झाली आहे विधर्भात अनेक शेतकऱ्यांनी आत्म हत्या केल्या पाण्याचा अभाव ..शेतीचे अर्थकारण हे कारण होते...म्हणून आम्ही त्या भागात मोठे काम केले आहे .... ज्या भागात साडेतीनशे एकर पाण्याखाली होती तेथे आता साडेचार हजार एकर शेत जमीन पाण्याखाली आणली.... जमीन मध्ये आर्गोनिक कार्बन महत्वाचा आहे .... आता शेतकरी हवाई इंधन तयार करणार आहेत.... आता शेतकऱ्यांचे अर्थकान बदलणार आहे .... एकरी उत्तपन वाढविले पाहिजे.... शेतकरी संघटना चे नेते शरद जोशी नेहमी सांगायचे आपण जागतिक बाजारपेठ आलो पाहिजे ....त्यानुसार काम केले पाहिजे ...कोणता निर्णय घेतला पाहिजे... जास्त उत्पादन कमी खर्च हे गणित लक्षात ठेवावे ... सी एन जी वर चालणारी मोटासायकल लांच केली... पाइप ने गॅस आला तर खर्च तीस टक्के होईल नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक ... विकासाचा पाठपुरावा करणाऱ्या नेत्याच्या मागे जावे लागेल.... जी धोरणे काँग्रेस पक्षाने स्वीकारली त्यात दोष आहे ...कारण पंत प्रधान नेहरू वर टीका करायची नाही ...मात्र यांचे धोरण चुकले.... प्रधान मंत्री ग्राम सडक योजना द्वारे हजारो गावे जोडली गेली आहेत.. भय भूक आतंक पासून लोक मुक्त झाली पाहिजेत... कोट्यवधी रुपयांची कामे आम्ही केली.... नदी जोड प्रकल्प तयार केले.... १३शे टी एम सी पाणी गोदावरीचे पाणी समुद्रात जात होते...ते थांबविले येणाऱ्या काळात योग्य धोरण तयार होणे आवश्यक आहे.... पुढील ५० वर्षात योग्य आर्थिक धोरण राबविले तर पुढील काही वर्षात देशाचा विकास होईल संविधान कुणाला बदलू देणार नाही..... लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने फेकण्यासाठी केला होता. दलित आणि मुस्लिम समाजाला वगळून कोणते ही योजना सरकार तयार करत नाही.... सगळे सारखेच आहेत.... भूलथापांना बळी पडू नका ... काम करणारे हे सरकार आहे महायुतीचे सरकार येईल म्हणून आमच्या पाठीशी उभे रहा...