Nitin Gadkari at Sahitya Sammelan : साहित्य आणि राजकारण हा बराच वादाचा मुद्दा ABP Majha
Continues below advertisement
वर्ध्यातल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट. पुस्तक प्रकाशक आणि विक्रेत्यांशी साधला संवाद. स्ट्रॉबेरीचाही घेतला आस्वाद.
Continues below advertisement