Nitin Gadkari : काँग्रेस मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करतंय; नितीन गडकरींचं विधान
Nitin Gadkari : काँग्रेस मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करतंय; नितीन गडकरींचं विधान नागपुरात नितीन गडकरींकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात, गणेशपेठ भागातल्या आनंदम परिसरातल्या केंद्रीय प्रचार कार्यालयाचं आज उद्घाटन होणार, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे उपस्थित राहणार.