Nitin Gadkari : संत्र्यावर 180% निर्यातशुल्क, बांगलादेशशी चर्चा सुरु : नितीन गडकरी

बांगलादेशने संत्र्यावर 180 टक्के निर्यातशुल्क लावल्यामुळे बांगलादेशला होणारी संत्र्याची निर्यात थांबलीय. यामुळे विदर्भातले संत्रा उत्पादक अडचणीत आलेत. मात्र यासंदर्भात बांगलादेशाशी चर्चा सुरू असल्याचं केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. मात्र कोणत्या वस्तूवर किती आयात शुल्क लावायचं हा त्यांचा देशांतर्गत विषय असल्याचं गडकरी म्हणाले.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola