Nitin Gadkari Sangli : मुंबई-पुणे-बंगळूर महामार्ग बांधणार, पाच ठिकाणी उतरणार विमान
Nitin Gadkari Sangli : मुंबई-पुणे-बंगळूर महामार्ग बांधणार, पाच ठिकाणी उतरणार विमान
नागपुरात आज एकावर एक अशा चार लेयर्स असलेल्या एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौक दरम्यानच्या उड्डाणपूलाचे लोकार्पण होत आहे.. 5.67 किमी लांबीच्या या उड्डाणपूलामुळे नागपूर कामठी रोड वर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची वाहतूक कोंडीच्या नेहमीच्या समस्येतून सुटका होणार आहे.. # एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौक दरम्यान उड्डाण पुलाचे लांबी 5.67 किमी... # हे उड्डाणपुल चार लेयर्सचा आहे.. # या चार लेयर्स मध्ये पहिल्या स्तरावर म्हणजेच सर्वात खाली राष्ट्रीय महामार्ग आहे.. दुसऱ्या स्तरावर भारतीय रेल्वेचा ट्रॅक आहे.. तिसऱ्या स्तरावर उड्डाणपूल बांधण्यात आलं असून चौथ्या स्तरावर मेट्रो रेल धावणार आहे... # कामठी मार्गावरील या उड्डाणपुलामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी तून मोठा दिलासा मिळणार आहे... # कामठीहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या हजार वाहनांना या उड्डाणपूलावरून थेट प्रवास करता येईल.. त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होईल... नितिन गडकरी भाषण - जे भारतात नाही संपूर्ण आशिया खंडात नाही, ते नागपुरात उभारण्याचं सौभाग्य आम्हाला मिळाला... अनेक अडचणी आल्या... ज्या भागात हे उड्डाणपूल उभारले आहे, तो भाग वर्दळीचा असून जागा कमी होती.. मात्र, जिल्हाधिकारी आणि प्रशासनाने उत्तम काम केले.. जागा अधिग्रहण करून दिले... महामेट्रो आणि NHAI ने उत्तम काम केले... Pm ने मला जबाबदारी दिली आहे की metro किंवा उड्डाणपुलाच्या दोन पिलर मधील अंतर कसे वाढवता येईल याचे डिझाईन तयार करा.. तसे झाल्यास मेट्रो उभारणीसाठीच्या खर्चात खूप कमतरता होईल... हे उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्गावर आहे.. त्यामुळे NHAI आणि मेट्रो दोघांनी मिळून अर्धा अर्धा खर्च केला आहे.. नागपूरचा चेहरामोहरा हळू हळू बदलत आहे.. फडणवीस यांना खास धन्यवाद देतो, त्यांच्यामुळे जमीन अधिग्रहण लवकर होऊ शकले... त्यांनी निधी त्वरित दिला...