Nitin Gadkari : क्षमता आणि अवकाती पेक्षा जास्त मिळालं तर मान्य करावं, समाधान मिळतं : नितीन गडकरी
Continues below advertisement
सभागृहाची क्षमता खूप आहे कितीही लोकं आली तरी बसू शकतात... मात्र मंत्रिमंडळाची क्षमता अशी वाढवता येत नाही... सध्याच्या राजकीय परिस्थितीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जोरदार टोला लगावला आहे... राजकारणातील असमाधानी लोकांबद्दल बोलताना आपला देश आणि समाज अतृप्त आत्म्यांचा महासागर असा टोमणाही गडकरींना मारला... विद्यापीठ शिक्षण मंचाच्या गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते...गडकरी एवढ्यावरच थांबले नाही तर गेल्या काही दिवसांपासून मंत्री होऊच अशा आविर्भावात फिरणाऱ्या नेत्यांवरही त्यांनी भाष्य केले...
Continues below advertisement