Nitin Gadkari on Expressway Speed : महामार्गावरील वेग मर्यादेत वाढ होणार, ताशी 90 किमी करण्यात येणार
Continues below advertisement
राज्यातील महामार्गांवरील वाहनांच्या वेग मर्यादेत वाढ करण्यात येणार. वेग मर्यादा ताशी ९० किमी करण्यात येणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती.
Continues below advertisement