Nitin Gadkari Office : गडकरींच्या कार्यालयात धमकी देणाऱ्या आरोपीचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न
गडकरींच्या कार्यालयात धमकी देणाऱ्या आरोपीचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न, आरोपी जयेश पुजारीचा तुरुंगात गोंधळ, आरोपीनं लोखंडी तार गिळल्याचं सोनोग्राफीत समोर.