Nitin Gadkari : नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा; 60 किलोमीटरच्या अंतरात दोन टोल नसणार : नितीन गडकरी

60 किलोमीटरच्या अंतरात दोन टोल नसणार, टोल प्लाझा भागातील रहिवाशांना आधारकार्ड दाखवून प्रवासाची मुभा मिळणार अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola