Nitin Gadkari : पाण्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही : नितीन गडकरी : ABP Majha

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बुलढाणा जिल्ह्यातील सेलद ते नांदुरा या चौपदरी महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले.. 45 किलोमीटरच्या या महामार्गाला 816 कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे.. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हा महामार्ग बांधण्यात आलेला असून तीन वर्षात या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आलेला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola