Nitin Deshmukh : नितीन देशमुख ACBच्या रडारवर, कुटुंबियांच्या नावे घेतलेल्या संपत्तीचा शोध सुरु
abp majha web team
Updated at:
26 Jan 2023 08:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाचे बाळापुरचे आमदार नितीन देशमुख एसीबीच्या रडारवर, देशमुखांनी कुटुंबियांच्या नावे घेतलेल्या संपत्तीचा शोध सुरु. पातूरच्या तहसीलदारांकडे संपत्तीच्या व्यवहारांची माहिती मागवली.