Nitin Bikkad on Suresh Dhas:मी वाल्मिक कराडांना कधीच भेटलो नाही,बिक्कडांना फेटाळे सुरेश धसांचे आरोप
Continues below advertisement
Nitin Bikkad on Suresh Dhas:मी वाल्मिक कराडांना कधीच भेटलो नाही,बिक्कडांना फेटाळे सुरेश धसांचे आरोप
माझी आणि धनंजय मुंडे यांची दोन वेळा फक्त माझ्या वैयक्तिक कामासंदर्भात भेट झाली त्याचा व्हिडिओ देखील मी तुम्हाला देतोय. माझी आणि वाल्मीक कराड यांची कधीही भेट झालेली नाही. सुरेश धस यांनी लावलेले सगळे आरोप नितीन बिक्कड यांनी फेटाळले. सुरेश धस यांच्याकडे पुरावे असेल तर त्यांनी ते सादर करावे. मी कुठलाही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. सुरेश धस यांना कोणीतरी मिस गाईड केलं त्यातून हे आरोप.
Continues below advertisement