Niti Aayog& Poverty : 5 वर्षांत 13.5 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर,नीति आयोगाच्या अहवालातून माहिती समोर
Continues below advertisement
देशात पाच वर्षांत १३.५ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आलेत. नीति आयोगाच्या अहवालातून ही माहिती समोर आलीय. आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानातील सुधारणा यांद्वारे ही मोजणी करण्यात आलीय. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा आणि राजस्थानमध्ये गरिबांच्या प्रमाणात सर्वाधिक वेगाने घट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Continues below advertisement