Nitesh Rane letter ATS : राऊतांच्या आरोपांबाबत नितेश राणेंचं ATSला पत्र,नार्को टेस्ट करण्याची मागणी
Continues below advertisement
संजय राऊत यांची नार्को टेस्ट करा. नितेश राणे यांचं एटीएस प्रमुख सदानंद दाते यांना पत्र. राम मंदिर उद्घाटनावेळी अयोध्या रेल्वे स्थानकात ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट असू शकतो. संजय राऊतांचा आरोप.
Continues below advertisement