Nitesh Rane Withdraws Bail : नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी; सरकारी पक्षाकडून पोलीस कोठडीची मागणी
Continues below advertisement
सिंधुदुर्गमध्ये संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षाने पोलीस कोठडीची मागणी केली आहे. न्यायालय काय निर्णय देतं याकडे लक्ष असणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Supreme Court High Court SC Nilesh Rane निलेश राणे नारायण राणे Nitesh Rane नितेश राणे नारायण राणे नितेश राणे निलेश राणे Sindhudurg Court Nitesh Rane Surrender Nitesh Rane Withdraws Bail Nitesh Bail Withdrawn News Nitesh Rane Bail Application Withdraw सिंधुदुर्ग कोर्ट