Sindhudurg : देवगडमध्ये नितेश राणेंची राजकीय खेळी, जामसंडे नगर पंचायतीतून ठाकरे आऊट
Continues below advertisement
सिंधुदुर्गात देवगडमधील जामसंडे नगर पंचायतीवर आता भाजपने ताबा मिळवलाय..नितेश राणे यांनी राजकीय खेळी करत जामसंडे नगर पंचायत ठाकरे गटाकडून हिसकावून घेतलंय.. घराचे अवैध बांधकाम केल्याप्रकरणी सत्ताधारी नगरसेवक रोहन खेडेकर अपात्र ठरले.. ठाकरे गटाचे एकमेव नगरसेवक अपात्र ठरल्यानं आणि राष्ट्रवादीच्या एका नगरसेविकेनं भाजपला पाठिंबा दिल्यानं जामसंडे नगर पंचायत भाजपच्या ताब्यात आलेय.
Continues below advertisement