Nitesh Rane : नितेश राणे आज अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार ABP Majha

Continues below advertisement

नितेश राणे आज अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार,  सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन  नाकारल्यानंतर राणेंची उच्च न्यायालयात धाव, कणकवलीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात नितेश  राणेंचा जामिनासाठी अर्ज

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram