Nitesh Rane vs Sanjay Raut : ठाकरे गटाची मातम सभा - नितेश राणे

Continues below advertisement

Nitesh Rane vs Sanjay Raut : ठाकरे गटाची मातम सभा - नितेश राणे २२ आणि २३ तारखेला होणारं ठाकरे गटाचं अधिवेशन म्हणजे श्रद्धांजली सभा, नाशिकमधील ठाकरे गटाच्या अधिवेशनावर नितेश राणेंची टीका, तर या श्रद्धांजली सभेकडे कुणीही ढुंकून बघणार नाही, नितेश राणेंना विश्वास. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram