Nitesh Rane Vs Sanjay Raut : वंचित आघाडीला न जिंकता येणाऱ्या जागा दिल्या जातील : नितेश राणे

Continues below advertisement

Nitesh Rane Vs Sanjay Raut : वंचित आघाडीला न जिंकता येणाऱ्या जागा दिल्या जातील : नितेश राणे 
वंचित आघाडीला न जिंकता येणाऱ्या जागा दिल्या जातील असा टोला भाजप आमदार नितेश राणेंनी लगावलाय. वंचितला मिळालेल्या जागा आम्ही निवडून आणू असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram