Nitesh Rane Vs Sanjay Raut : राम मंदिर उद्धाटन सोहळ्यावरून ठाकरे-भाजपमध्ये जुंपली ABP Majha
Continues below advertisement
Nitesh Rane Vs Sanjay Raut : राम मंदिर उद्धाटन सोहळ्यावरून ठाकरे-भाजपमध्ये जुंपली ABP Majha
हिंदूंचं आराध्य दैवत प्रभू श्रीराम... अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.. जसजशी २२ जानेवारीची तारीख जवळ येतेय भक्तांमध्ये रामल ल्लाच्या भेटीची आतुरता आणखी वाढलीए.... राम मंदिर आणि अयोध्याही या भेटीसाठी सज्ज होतंय..
Continues below advertisement