Nitesh Rane : चंद्रकांत खैरे यांचा कथित फोटो नितेश राणेंकडून ट्वीट, नेमकं काय आहे फोटोत?

Continues below advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेचा उल्लेख करत भाजप आमदार नितेश राणे यांनी एका ट्विटद्वारे शिवसेनेवर निशाणा साधलाय. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे पैसे वाटतानाचा फोटो नितेश राणेंनी ट्विट केलाय. शिवाय हाच का विराट सभेचा फॉर्म्युला? असा सवाल नितेश राणेंनी या ट्विटमध्ये केलाय. एबीपी माझा या फोटोची पुष्टी करत नाही. चंद्रकांत खैरे यांनीही नितेश राणेंना उत्तर देत राणेंची पोलखोल करण्याचा इशारा दिलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram