Nitesh Rane : नितेश राणेंची आजची रात्रही कोठडीत, उद्या होणार जामीन अर्जावर सुनावणी
संतोष परब मारहाणप्रकरणी अटकेत असलेले आमदार नितेश राणे यांची दोन दिवसांची पोलिस कोठडी आज संपणार आहे. नितेश राणेंना आज कणकवली न्यायालयात हजर केलं जाणार आहे. दोन दिवसांच्या कोठडीत पोलिसांनी राकेश परब आणि नितेश राणेंची समोरा समोर बसवून चौकशी केली. यासंदर्भात आणखी तपासासाठी पोलिस राणेंची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे.
Tags :
Supreme Court High Court SC Nilesh Rane Sindhudurg Nitesh Rane Police Custody Satish Maneshinde Sindhudurg Court Nitesh Rane Surrender Nitesh Rane Withdraws Bail Nitesh Bail Withdrawn News Nitesh Rane Bail Application Withdraw Nitesh Rane Judicial Custody Nitesh Rane