Nitesh Rane : नगरसेवक निवडून आणू शकले नाही ते लोकसभेची भाषा करतात, राणेंचा राऊतांना टोला

Continues below advertisement


संजय राजाराम राऊत म्हणतो जर पक्षाने आदेश दिला तर मी ईशान्य मुंबईची लोकसभेची जागा लढवेन

ज्या वॉर्डमध्ये संजय राऊत याचे घर आहे त्या वॉर्डचा नगरसेवक कॉंग्रेसचा आहे

जो स्वतःच्या वॉर्डमध्ये उबाठाचा नगरसेवक निवडून आणू शकला नाही तो लोकसभेची भाषा करतोय

तुझी लायकी एक सरपंचाच्या निवडणुकीची आहे.. तू पहिली आधी सरपंचाची निवडणूक लढवं  आणि तिथे तुझं डिपॉझिट राहतय का ते बघ

ईशान्य मुंबईची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे

मी वारंवार बोलतोय हा शरद पवार यांच्या गटात जाऊन बसणार आहे आणि तिथून निवडणूक लढवणार आहे आणि पद मिळणार आहे हेच आता सत्य होताना दिसत आहे

एवढीच निवडणूक लढवायची खाज असेल तर रत्नागिरी सिंधूदुर्गमध्ये ये मग तुझं डिपॉझिट राहतय का हे आम्ही पाहू

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram