Nitesh Rane : उद्धव ठाकरेंच्या खुर्चीला राऊतांनीच सुरूंग लावला, राणेंचा हल्लाबोल ABP Majha
Continues below advertisement
तर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा दिला तेव्हा त्यांनी मित्रपक्षाला कळवलं होतं. संजय राऊतांनाही याची कल्पना होती परंतु, संजय राऊतांनी कळवलं नाही असं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय.. तसंच राऊतांनी ठाकरेंच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचं काम केल्याचा आरोपही केला...
Continues below advertisement