Armavati Violence : राज्यातील मोर्चांना रझा अकादमीचा रसद ? काय आहेत नितेश राणे यांचे आरोप ?
Continues below advertisement
अमरावती, मालेगाव आणि नांदेडमध्ये झालेेल्या दंग्यांवरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी रझा अकादमीवर आरोप केलाय. रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे. पाहुयात नितेश राणे काय म्हणतायत आणि रझा अकादमीवर आत्तापर्यंत काय काय आरोप आहेत.
Continues below advertisement
Tags :
Shivsena BJP Violence Nawab Malik Nitesh Rane Ashish Shelar BJP Amravati Violence Raza Academy Maharashtra Tripura Violence BJP