Nitesh Rane on Amol Mitkari : अमोल मिटकरी यांनी मिट मिट कमी करावी, राणेंचा खोचक टोला

Continues below advertisement

दरम्यान याच सभेवरुन आमदार अमोल मिटकरी यांनी नितेश राणेंवर निशाणा साधलाय.. तेढ निर्माण होईल असं कोणतंही भाष्य करु नये, पोलिसांनी नेत्यांना समज द्यावी अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरींनी दिली त्यावरुन नितेश राणेंनी अमोल मिटकरींवर जोरदार पलटवार केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram