Nitesh Rane On Uddhav Thackeray :उद्धव ठाकरे कोकणात सभा घेतात तेव्हा आमचे मताधिक्य वाढते :नितेश राणे

Continues below advertisement

Nitesh Rane On Uddhav Thackeray  : उद्धव ठाकरे कोकणात सभा घेतात तेव्हा आमचे मताधिक्य वाढते : नितेश राणे
उद्धव ठाकरे आज कणकवलीत सभा घेणार आहेत.. त्यावरून भाजप आमदार नितेश राणेंची यांनी ठाकरेंवर खोचक टीका केलीये. उद्धव ठाकरे आमच्यासाठी लकी आहेत. जेव्हा ते कोकणात सभा घेतात तेव्हा आमचे मताधिक्य वाढते. आता देखील ते आमच्या कोकणात सभा घेत आहेत, त्यामुळे आमचे मताधिक्य नक्की वाढेल असं नितेश राणे म्हणाले..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram