Nitesh Rane:शिवसेनेचे संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार
abp majha web team
Updated at:
28 Dec 2021 10:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेचे संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे... याप्रकरणी संतोष परब यांनी एबीपी माझाशी बातचित केलीए... नितेश राणे यांनीच जीवघेणा हल्ला केल्याचं संतोष परब यांनी म्हंटलंय... त्यादिवशी नेमके काय घडले यांचा पूर्ण घटनाक्रम जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी..