Nitesh Rane : अन्याय होत असल्य़ाने आवाज उठवण्याचा अधिकार कोर्टानं अबाधित ठेवला: नितेश राणे

Continues below advertisement

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. नारायण राणे आणि दिशा सालियन मृत्यू (Disha Salian Case) प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा राणे पितापुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दिंडोशीतील सत्र न्यायालयानं आज निर्णय दिला. न्यायालयानं या प्रकरणी राणे पिचा-पुत्रांना दिलासा दिला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram