Nitesh Rane : Sanjay Raut घर चालवण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून कधी 5 तर कधी 10 लाख रुपये घ्यायचे- राणे

संजय राऊतांच्या टीकेचा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. संजय राऊतांसारखा खोटारडा माणूस शोधून सापडणार नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली. तसंच, राऊत घर चालवण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून कधी पाच तर कधी दहा लाख रुपये घ्यायचे असा गंभीर दावा देखील नितेश यांनी केला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola