Nitesh Rane : बाळासाहेबांना अजून किती लहान करणार? उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरून नितेश राणेंचा घणाघात

Nitesh Rane : बाळासाहेबांना अजून किती लहान करणार याचे दुःख आहे. अजूनपर्यंत उद्धव ठाकरेंना कळलं नाही बाळासाहेब हे महाराष्ट्राचे दैवत आहेत त्यांना अजून किती लहान करणार आहेत.  आपण बाबासाहेब आंबेडकर, अहिल्या बाई होळकर यांना दैवत मानतो मग त्यांच्या कुटूंबियांनी असे म्हटले तर चालेल का? 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola