Nitesh Rane : राऊतांच्या जन्म तारखेत घोळ, 5 एप्रिलला शुभेच्छा द्यायच्या की 15 नोव्हेंबरला-नितेश राणे
Continues below advertisement
Nitesh Rane : राऊतांच्या जन्म तारखेत घोळ, 5 एप्रिलला शुभेच्छा द्यायच्या की 15 नोव्हेंबरला-नितेश राणे
संजय राऊतांच्या जन्म तारखेत घोळ, राऊतांना 15 एप्रिलला शुभेच्छा द्यायच्या की 15 नोव्हेंबरला, नितेश राणेंचा राऊतांना सवाल.नेमकी जन्म तारीख का बदलली? याच्यामध्ये कुठली 420 शी आहे याचे स्पष्टीकरण राज्यातील जनतेला मिळाले पाहिजे तुम्हाला शुभेच्छा 15 एप्रिलला द्यायच्या की 15 नोव्हेंबरला द्यायच्या याबाबद्दल आज तरी राज्यातील जनतेच्या ज्ञानात भर टाका
Continues below advertisement