Nitesh Rane : जे लोकांना फसवतात त्यांची चौकशी होणार - नितेश राणे

Continues below advertisement

मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांना लुटणाऱ्या नीरज सिंह राठोडच्या सीडीआरमध्ये  28 आमदारांचे मोबाईल नंबर, ३ आमदारांनी काही रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केल्याचंही उघड  दरम्यान यावर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिलीये ...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram