Nilesh Rane : नितेश राणे यांची गाडी अडवली, निलेश राणे यांची पोलिसांसोबत बाचाबाची
खासदार Nitesh Rane यांचा जमीन अर्ज कोर्टाने फेटाळला. नितेश राणे गाडीत बसून कोर्टाच्या बाहेर निघण्याच्या तयारीत होते तेव्हाच पोलिसांनी त्यांची गाडी अडवली आणि नितेश राणे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.
Tags :
Anticipatory Bail Sindhudurg Nitesh Rane Nitesh Rane Bail Rejected Sindhudurg Court Nitesh Rane Anticipatory Bail Rejected Narayane Rane Nitesh Rane Bail Rejected News Nitesh Rane News Nitesh Rane News Today Nitesh Rane Verdict