Nitesh Rane PC after Bail : ...तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात? नितेश राणे यांचा हल्लाबोल

Continues below advertisement

मुंबई :  मला कोणीही अटक करू शकले नाही. माझ्या सिंधुदुर्गातील जनतेला त्रास नको म्हणून मी कुटुंबिय आणि वकिलांशी चर्चा करून स्वतः शरण झालो, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडीत दिली. थोडे दिवस आता आराम करणार आहे. त्यानंतर मुंबईत पक्षाने दिलेली जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेकांना 'ब्लड प्रेशर' चा त्रास होईल हे मात्र निश्चित  आहे, असाही टोला त्यांनी लगावला. विरोधकांकडून सुरु असलेले राजकारण अत्यंत खालच्या पद्धतीचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram