Nitesh Rane :सरकार वक्फ बोर्ड कायद्यासंदर्भात अमेंडमेंड आणणार हे स्वागतार्ह

Continues below advertisement

Nitesh Rane :सरकार वक्फ बोर्ड कायद्यासंदर्भात अमेंडमेंड आणणार हे स्वागतार्ह 

जवा ए हिंदू अंतर्गत हिंदूंची संख्या कमी करण्यासाठी लॅंड आणि लव्ह जिहाद सारखे कार्यक्रम सुरु आहेत   विचारांची लढाई विचारांनी लढली जाईल आणि तलवारांची लढाई तलवारीने लढली जाईल   तुम्ही आमचा अंश कमी केला तर तुमचे दोन कमी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत   पाकिस्तानातली परिस्थिती त्यांना करायची आहे, जे खासदार निवडून आलेत त्यांना यांची मदत आहे, त्यामुळे हिंमत वाढत चालली आहे   लॅंड जिहादवर आम्ही कारवाई करतोय   मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून नव्हे तर हिंदू म्हणून इशारा देतोय की तो पायावर जाणार नाही   उद्धव ठाकरे नपुंसक माणूस, पोलिसांच्या गराड्यात कोणीही बोलू शकतो   मग जीभ आणि हात कुठे जातात ते बघू, आधी मैदानात या मग दिसेल बाई आहे की पुरुष आहे   मोहरम ईदचे कार्यक्रत होतात तेव्हा संविधान त्यांना लागू नाही, धींगाणा घालणार रस्त्यावर   आमचेच माईक बंद होतात, जो कायदा आम्हाला लागतो तोच त्यांना लावा हेच डीसीपींना सांगतोय   गृह खात्याचे आणि देवेंद्रजींचे नाव खराब नको म्हणून सांगितलंय   यशश्रीमध्ये आरोपी फाशीवर लटकला पाहिजे   धर्मांतर आणि लव्ह जिहादचा कायदा येत नाही तोपर्यंत पोलिसांना कुठल्या कायद्याअंतर्गत कारवाई करावी हे कळत नाही   कांग्रेस उबाठा आणि राष्ट्रवादी खासदार मदत करतात, लंकेनं जिहादी माणसाला वाचवण्यासाठी पोलिसांनी फोन केला   धारावीत दगडफेक झाली तिथे मिया उद्धव ठाकरेंचा खासदार आहे   वोट जिहाद म्हणून इस्लाम राष्ट्र यांना बनवायचे आहेत   ज्याची इच्छा आहे त्याने बोंबलत बसावं, देवेंद्रजी मैदानात उतरतील तेव्हा कळेल कोणाचे कपडे उतरतील   आॅन कल्याण धर्मांतर प्रकरण   अशाच पद्धतीनं सर्व होतंय, कोण त्रास देणाऱ्यांवर कारवाई कशी होईल यासंबंधी यंत्रणांशी बोलेल   आॅन उद्धव ठाकरे   तू महाराष्ट्रात लक्ष दिलं तरी कोणी भीक घातली नाही, मातोश्रीवर लक्ष दे, मुलगा वाया गेलेला आहे  दिशा सॅलियन केसमध्ये नाव आलेलं आहे   पुण्यावर लक्ष देण्यापेक्षा पेंग्विनवर लक्ष दिलं असतं तर त्याने असे चाळे केले नसते   हिंदू सणांवर कुठलेही निर्बंध लागणार नाही, अधिकारी निर्बंध लावत असतील तर त्यांची नावं द्या आम्ही त्यांना घरी कसे पाठवायचे याची व्यवस्था करु

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram