Nitesh Rane : Rahul Kanal कडे कुणाचा पैसा? कनाल यांच्यावरील कारवाईनंतर नितेश राणेंचा आदित्यंना सवाल
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय तसंच शिर्डी संस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल हे सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहे. त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापेमारी सुरु आहे... आज आयकर विभागानं मुंबईत आणि पुण्यात छापेमारी सुरु केली आहे. ही छापेमारी कोणत्या प्रकरणाशी निगडीत आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Aaditya Thackeray Marathi News ABP Maza Nitesh Rane Rahul Kanal Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv