Nitesh Rane on Malvan Statue : पठाणाने पुतळ्याची विटंबना केली तेव्हा जोडे मारायले बाहेर आले नाही!

Continues below advertisement

Nitesh Rane on Malvan Statue : पठाणाने पुतळ्याची विटंबना केली तेव्हा जोडे मारायले बाहेर आले नाही!

ही बातमी पण वाचा

Sharad Pawar : चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहित करता, अंगाशी आलं की माफी मागता, शिवाजी महाराज आणि सावरकरांची तुलना होऊ शकते का? शरद पवारांना पीएम मोदींना सवाल

Sharad Pawar, मुंबई : "पुतळा कोसळला आणि सांगितलं जात पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली. त्यांनी माफी मागितली आणि लगेच सांगितलं की सावरकरांवर टीका टिप्पणी केली जाते. त्यांनी कधी माफी मागितली नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. विषय काय? लोकांची अस्वस्था काय? आता विषय काय आहे आणि हे बोलतं आहेत. आता शिवाजी महाराज आणि सावरकर यांची तुलना होऊ शकते?  ज्यांनी रयतेच राज्य आणल त्यांची तुलना कशा प्रकारे देशाचे पंतप्रधान करतात हे आपण पाहिलं. याचा अर्थ असा की चुकीच्या गोष्टी आणि चुकीच्या विचारांना प्रोत्साहित करता. अंगाशी आलं की माफी मागून सुटका करण्याचा प्रयत्न करता", असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.

मुस्लीम समाजाची स्थिती आज चिंताजनक 

शरद पवार म्हणाले, मुस्लीम समाजाची स्थिती आज चिंताजनक आहे. दारिद्र रेषेखाली असणाऱ्या मुस्लीमांची संख्या दुर्लक्षित करण्यासारखी नाही. शिक्षणाच्या संदर्भात मर्यादीत संधी ज्यांना मिळते, त्यामध्ये मुस्लीम समाजाचे घटक अधिक असतात. मुस्लीमांकडे द्वेषाने बघण्याचा दृष्टीकोण समाजातील काही घटकांमध्ये आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram