Nitesh Rane on Datta Dalvi Car Vandalised : गाडी फोडण्यामागे संजय राऊतांचाच हात
ठाकरे गटाचे माजी महापौर दत्ता दळवी यांना आज जामीन मिळाला नाही तर संपूर्ण ईशान्य मुंबई बंद करणार, रास्ता रोको करणार असा इशारा काल सुनील राऊतांनी दिला होता त्यांच्या या इशाऱ्यावर नितेश राणेंनी काय प्रतिक्रिया दिलीेय पाहूयात