Nitesh Rane on BMC : 'मातोश्री' 2 चं बांधकाम अधिकृत आहे का? मनपाच्या नोटिशीला उत्तर देऊ:नितेश राणे

Nitesh Rane : नोटीसला कायदेशीर उत्तर देण्याचे आमचे काम सुरु आहे. पण शेवटी जे काचेच्या घरात राहतात. जे दुसरी मातोश्री बांधतायत. त्याच्यापण सर्व गोष्टी अधिकृत आहे का? हे पण येणाऱ्या काळात दिसेल. असे उत्तर नितेश राणे यांनी दिलंय.  

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola